NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shubhangi Atre: लग्नाच्या 19 वर्षानंतर पतीपासून विभक्त झाली 'अंगुरी भाभी'; शुभांगी अत्रेचा मोठा निर्णय

Shubhangi Atre: लग्नाच्या 19 वर्षानंतर पतीपासून विभक्त झाली 'अंगुरी भाभी'; शुभांगी अत्रेचा मोठा निर्णय

Bhabhiji Gharpar Hain Fame Shubhangi Atre: 'भाभीजी घरपर है' मालिकेच्या माध्यमातून अंगुरी भाभी अर्थातच अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली आहे.

18

'भाभीजी घरपर है' मालिकेच्या माध्यमातून अंगुरी भाभी अर्थातच अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली आहे.

28

या मालिकेने शुभांगीला नवी ओळख मिळवून दिली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

38

चाहते सतत अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला उत्सुक असतात. दरम्यान शुभांगीच्या चाहत्यांना नाराज करणारी एक बातमी समोर आली आहे.

48

शुभांगी अत्रे पती पियुष पुरेपासून विभक्त झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

58

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या एक वर्षापासून शुभांगी पतीपासून वेगळी राहात आहे.

68

लग्नाच्या तब्बल 19 वर्षानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वानांच धक्का बसला आहे.

78

शुभांगीने 2003 मध्ये पियुष पुरे या मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.

88

याबाबत बोलताना शुभांगी म्हणाली, आम्ही आमचं लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र आम्ही आमचं नातं वाचविण्यात अपयशी ठरलो. परस्पर मतभेदांमुळे आम्ही विभक्त झालो'.

  • FIRST PUBLISHED :