NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Berlin Film Festival मध्ये आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' लुकनं वेधलं लक्ष, Photos पाहून पडाल प्रेमात

Berlin Film Festival मध्ये आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' लुकनं वेधलं लक्ष, Photos पाहून पडाल प्रेमात

Berlin Film Festival: 'बर्लिन फिल्म फेस्टिवल' मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) देखील हजेरी लावली. तिच्यासोबत तिचा आगामी सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' चे(Gangubai Kathiawadi)' दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी देखील उपस्थिती दर्शवली.

18

Berlin Film Festival: 10 फेब्रुवारीला 'बर्लिन फिल्म फेस्टिवल'ची सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर याची धूम पाहायला मिळत आहे. हा फेस्टिवल 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) देखील हजेरी लावली. तिच्यासोबत तिच्या आगामी सिनेमाचे 'गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)' दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) देखील यांनी देखील उपस्थिती दर्शवली. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

28

सोशल मीडियावर आलिया भट्टचे 'बर्लिन फिल्म फेस्टिवल'मधील काही फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

38

'बर्लिन फिल्म फेस्टिवल' मध्ये आलियाची 'गंगूबाई काठियावाडी' स्टाईल पाहण्यास मिळाली. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

48

पांढऱ्या साडीत 'गंगूबाई काठियावाडी' स्टाईलमध्ये आलियाने सर्वांचे लक्षवेधून घेतले. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

58

सोशल मीडियावर आलियाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

68

आलिया भट्टच्या या लुकवर चाहते कमेंट करत तिला तिचा आगामी सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' शुभेच्छा देत आहेत. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

78

'बर्लिन फिल्म फेस्टिवल' मध्ये आलिया तिच्या चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसली. चाहत्यांनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

88

आलिया भट्टची (Alia Bhatt) मोस्टअवेटेड फिल्म ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. (फोटो साभारः Instagram @viralbhayani)

  • FIRST PUBLISHED :