दीपिका पादुकोणने पठान चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली असून यामुळे चांगलाच वाद उफाळला आहे.
'मैने प्यार क्यू किया' या चित्रपटाच सुश्मिता सेननेही भगव्या कलरची बोल्ड साडी परिधान केली होती.
'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर' या गाण्यात मुमताजने भगव्या रंगाची कपडे घातली होती.
डिंपल कपाडियाने 'जाने दो ना' या गाण्यात भगव्या रंगाची बोल्ड कपडे घातली होती.
'धक धक करने लगा' या गाण्यात माधुरी दिक्षितनेही भगव्या रंगाची कपडे परिधान केली होती.
कतरिना कैफनेही भगव्या रंगाच्या साडीत तिचा बोल्ड अंदाज दाखवला आहे.
रविना टंडनचाही भगव्या रंगात बोल्ड लुक व्हायरल झाला होता.
उर्फीने तिच्या अतरंगी फॅशनमध्येही भगव्या रंगाचा बोल्ड लुक बनवला होता.