NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रंगमंचावर उलघडणार ठाकरे काका-पुतण्याचं नातं; यादिवशी होणार 'बाळासाहेबांचा राज' नाटकाचा पहिला प्रयोग

रंगमंचावर उलघडणार ठाकरे काका-पुतण्याचं नातं; यादिवशी होणार 'बाळासाहेबांचा राज' नाटकाचा पहिला प्रयोग

हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित एक मराठी नाटक सुरु होत आहे.

18

हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित एक मराठी नाटक सुरु होत आहे.

28

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील भावनिक नातं उलघडणारं हे नाटक असणार आहे.

38

या बहुचर्चित नाटकाचं नावसुद्धा तितकच दमदार आहे. या नाटकाचं नाव 'बाळासाहेबांचा राज' असं असणार आहे.

48

दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाच्या संहितेच उदघाटन करण्यात आलं होतं.

58

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडलं होतं.

68

या नाटकाच्या घोषणेपासूनच सर्वांना नाटकाच्या सुरु होण्याची प्रचंड उत्सुकता होती.

78

लवकरच आता ही प्रतीक्षा संपणार आहे. येत्या 23 जानेवारीला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.

88

कारण या दिवशी बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन असतो. त्यामुळे नाटकाच्या शुभारंभासाठी दुसरा कोणता दिवस खास असू शकतो.

  • FIRST PUBLISHED :