NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rana Daggubati: 'बाहुबली' फेम भल्लालदेव बनलाय बाबा?राणा डग्गुबातीच्या 'त्या' कृतीने केलं कन्फर्म

Rana Daggubati: 'बाहुबली' फेम भल्लालदेव बनलाय बाबा?राणा डग्गुबातीच्या 'त्या' कृतीने केलं कन्फर्म

Bahubali Fame Rana Daggubati React On Baby: साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबाती 'बाहुबली'चित्रपटातील भल्लालदेवच्या भूमिकेतून जगभरात लोकप्रिय झाला आहे.

17

साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबाती 'बाहुबली'चित्रपटातील भल्लालदेवच्या भूमिकेतून जगभरात लोकप्रिय झाला आहे. (सर्व फोटो क्रेडिट: इन्स्टाग्राम फॅन पेज )

27

अभिनेता नेहमीच आपलं खाजगी आयुष्य गुपित ठेवणं पसंत करतो. त्यामुळेच चाहत्यांना त्याच्याबाबत लहान-लहान अपडेट्स जाणून घेण्याची उत्सुकता असते.

37

सोशल मीडियावर राणा डग्गुबाती वडील बनल्याची चर्चा होत आहे.

47

नुकतंच राणा डग्गुबाती इंडिया टुडेच्या आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाला होता.

57

यावेळी राणाला तू वडील बनला आहेस का? असं विचारलं असता त्याने काहीही उत्तर न देता एक हास्य दिलं होतं.

67

आता यावरुन त्याचं हास्य सर्वकाही सांगून जातं, तो पिता बनला आहे असं म्हटलं जात आहे.

77

राणा डग्गुबातीने आपली गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लग्न केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :