NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shiv Thakare: आमदार बच्चू कडूंचा शिव ठाकरेला पाठिंबा; पान टपरीवरील 'तो' फोटो शेअर करत लिहिलं..

Shiv Thakare: आमदार बच्चू कडूंचा शिव ठाकरेला पाठिंबा; पान टपरीवरील 'तो' फोटो शेअर करत लिहिलं..

'बिग बॉस १६' सध्या आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. लवकरच सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

18

'बिग बॉस १६' सध्या आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. लवकरच सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

28

स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरु आहे..

38

यंदाच्या पर्वात मराठमोळा शिव ठाकरेसुद्धा यामध्ये सहभागी झाला आहे. शिव ठाकरे उत्तम खेळी करत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.

48

परंतु ट्रॉफी जिंकण्यासाठी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. चाहते, सेलिब्रेटी विविध क्षेत्रातील मान्यवर शिवला भरभरुन प्रेम आणि प्रोत्साहन देत आहेत.

58

विशेष म्हणजे आमदार बच्चू कडू यांनी शिव ठाकरेचा फोटो शेअर करत त्याला पाठिंबा दिला आहे.

68

बच्चू कडू यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शिवचा जुना फोटो शेअर केला आहे.

78

यामध्ये त्यांनी लिहलंय, 'अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन अमरावती येथील शिव ठाकरे बिग बॉस हिंदीच्या फायनलपर्यंत पोहोचला आहे त्याला वोट करा'. असं त्यांनी म्हटलं आहे.

88

शिव ठाकरेला मिळत असलेल प्रेम आणि पाठिंबा पाहून तो विजेता होईल असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. दरम्यान शिव ठाकरेने याआधी बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन जिंकला होता.

  • FIRST PUBLISHED :