NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / एका सर्जरीमुळे होत्याचं नव्हतं झालं, छोट्याशा चुकीनं अभिनेत्रीचं करिअरच संपलं

एका सर्जरीमुळे होत्याचं नव्हतं झालं, छोट्याशा चुकीनं अभिनेत्रीचं करिअरच संपलं

अजय देवगण,सलमान खान यांसारख्या सुपरस्टार सोबत काम करुनही या अभिनेत्रीचं बॉलिवूड करिअर अचानक संपलं.

19

बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवे चेहरे येतात आणि जातात. काही हिट होतात. तर काहींना कमी काळातच बाय बाय करावं लागतं. पण या अभिनेत्रीमध्ये काहीतरी वेगळं होतं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

29

पदार्पणातच बेस्ट डेब्यू फिल्मफेअर, अजय देवगण,सलमान खान यांसारख्या सुपरस्टार सोबत काम करुन एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होऊनही या अभिनेत्रीचं बॉलिवूड करिअर अचानक संपलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

39

ही अभिनेत्री आहे आयशा टाकिया. आज तिचा 34 वा वाढदिवस. नावाजलेली अभिनेत्री असतानाही एका सर्जरीमुळे तिचं संपूर्ण करिअरच संपून गेलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

49

आयशा टाकियानं टिनेज लव्हस्टोरी ‘टार्झन : द वंडर कार’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

59

वयाच्या 15 वर्षीच बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी आयशा तिच्या फिल्मी करिअरसोबतच वेगवेगळ्या वादांमुळे जास्त चर्चेत राहिली. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

69

2009 मध्ये समाजवादी पार्टीचे नेता अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केल्यानंतर आयशानं सिनेमात काम करणं कमी केलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

79

मागच्या बऱ्याच काळापासून दूर असलेल्या आयशानं मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. ज्यामुळे तिची जोरदार चर्चा झाली. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

89

आयशानं लिप सर्जरी केली. ज्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले. मात्र तिच्या या सर्जरीनं तिचा चेहराच बिघडवून टाकला आणि आयाशाला जोरदार ट्रोल करण्यात आलं. (फोटो: आयशा टाकिया इन्स्टाग्राम)

99

एका लिप सर्जरीमुळे होत्याचं नव्हतं झालं आणि आयशाचं बॉलिवूड करिअर या सर्जरीनंतर पूर्णपणे संपुष्टात आलं. (संकलन : मेघा जेठे)

  • FIRST PUBLISHED :