NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Athiya-KL Rahul: सुनील शेट्टी खंडाळ्याच्या आलिशान बंगल्यात करणार लेकीचं लग्न; समोर आले INSIDE PHOTO

Athiya-KL Rahul: सुनील शेट्टी खंडाळ्याच्या आलिशान बंगल्यात करणार लेकीचं लग्न; समोर आले INSIDE PHOTO

Athiya-KL Rahul Wedding Destination: या नव्या वर्षात बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरु होणार असून यंदाच्या लग्नाच्या सीझनची सुरुवात बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाने होणार असल्याचं दिसत आहे

111

या नव्या वर्षात बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरु होणार असून यंदाच्या लग्नाच्या सीझनची सुरुवात बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाने होणार असल्याचं दिसत आहे.

211

या जोडप्याचं लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता अखेर या सेलिब्रेटी कपलच्या लग्नावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया 23 जानेवारीला लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

311

मात्र, अद्याप अथिया किंवा राहुलकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.दरम्यान असा अंदाज वर्तवला जात आहे की, या शाही लग्नाची अधिकृत घोषणा 20 जानेवारीच्या आसपास केली जाऊ शकते.

411

अथिया-केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान,अभिनेते सुनील शेट्टी आपल्या लाडक्या मुलीचं लग्न कुठे करणार?असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.

511

नुकतंच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील आलिशान बंगल्यात अथिया आणि केएल राहुल लग्नगाठ बांधणार आहेत.

611

खंडाळ्यात सुनील शेट्टी यांचा अतिशय भव्य बंगला आहे. जिथे अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. याठिकाणी जोडप्याचा विवाह सोहळा 3 दिवस चालणार आहे.

711

खंडाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात बांधलेल्या या बंगल्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

811

मीडिया रिपोर्ट्सनुसार या बंगल्यामध्ये अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे.

911

अभिनेते सुनील शेट्टींचा हा बंगला कोट्यावधी किंमतीचा आहे.

1011

बंगल्याच्या आजूबाजूला अतिशय सुंदर निसर्ग आहे.

1111

सध्या या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • FIRST PUBLISHED :