NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ...आणि तेव्हा अटलजींसाठी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झापलं

...आणि तेव्हा अटलजींसाठी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झापलं

अटल बिहारी वाजपेयी यांनी नवाझ शरीफ यांना तक्रारपूर्ण फोन कॉल केला होता आणि अचानक तो फोन त्यांनी दिलीप कुमार यांच्याकडे दिला होता.

19

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि अभिनेता दिलीप कुमार यांच्यातील संबंध खूप चांगले होते आणि ते अनेकदा आपण सगळ्यांनी पाहिलेत. अनेक प्रसंगी त्यांच्यातील मैत्री दिसली होती

29

पाकिस्तानच्या कारगिल घुसखोरांदरम्यान, एक अशी वेळ आली की जेव्हा वाजपेयींसाठी दिलीप कुमार यांनी तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ धमकावलं होतं.

39

दिलीप यांनी शरीफ यांना 'शराफत'ने राहण्याचा सल्ला दिला होता.

49

1999मध्ये लाहोरमधील घोषणा पत्रामुळे अशी अपेक्षा होती की पाकिस्तान आणि भारत या 2 देशांमधील संबंध अनुकूल होऊ शकतात.

59

या करारामध्ये दोन्ही देशांनी शिमला कराराच्या अंमलबजावणीसाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. वाजपेयी यांच्या भेटीदरम्यान, पाकिस्तानातील अनेक मूलभूत गटांनी मीनार-ए-पाकिस्तानच्या व्यासपीठावर आक्षेप घेतला आणि म्हटले की शत्रु देशांतील दुश्मनाचं पाऊल आपल्या देशात पडलं आहे.

69

आणि याच्यावरूनच दिलीप कुमार यांनी शरीफ यांना चांगलंच सुनावलं होतं.

79

कारगिल घुसखोरीवरुन नाराज अटलजींनी दिलीप कुमार यांच्याकडे नवाझ यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नवाझ यांच्याशी दिलीप कुमार यांनी बातचीत केली होती.

89

आणि याच्यावरूनच दिलीप कुमार यांनी शरीफ यांना चांगलंच सुनावलं होतं.

99

पाकिस्तानचे माजी मंत्री खुर्शीद कसूरी यांनी दिलीप कुमार यांच्या 'नीदर ए हॉक नॉर ए डव' या पुस्तकात ही कथा लिहिली आहे.

  • FIRST PUBLISHED :