NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लग्नापूर्वीच बाबा, पहिल्या पत्नीपासून घटस्फोट; Arjun Rampal विषयी या गोष्टी माहितीयेत का?

लग्नापूर्वीच बाबा, पहिल्या पत्नीपासून घटस्फोट; Arjun Rampal विषयी या गोष्टी माहितीयेत का?

आपल्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित करणारा बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

18

आपल्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित करणारा बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

28

अभिनय, फिटनेस व्यतिरिक्त अर्जुन त्याच्या लव्ह लाईफमुळेही खूप चर्चेत राहिलाय. याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

38

अर्जुनने 21 वर्षांच्या लग्नानंतर माजी मिस इंडिया आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाला 1998 मध्ये घटस्फोट दिला. हे सर्वांसाठी धक्कादायक होते. अर्जुन आणि मेहर यांना महिका आणि मायरा या दोन मुलीही आहेत. दोघेही सध्या आईसोबत राहतात.

48

मेहरपासून वेगळे झाल्यानंतर अर्जुनने दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएलाला काही काळ डेट केले. यानंतर 2019 मध्ये अर्जुन आणि गॅब्रिएला आई-वडील झाले. गॅब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला.

58

अर्जुनचे अद्याप गॅब्रिएलाशी लग्न झालेले नाही. असे म्हटले जाते की जेव्हा गॅब्रिएलाने मुलाला जन्म दिला तेव्हा अर्जुनच्या दोन्ही मुलीही तिला भेटायला गेल्या होत्या. सध्या त्याचे त्याच्या मुलींशी चांगले संबंध आहेत.

68

अर्जुनने 2001 मध्ये 'प्यार इश्क और मोहब्बत' या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले.

78

अर्जुनने त्याच्या काळातील जवळपास प्रत्येक आघाडीच्या अभिनेत्रीसोबत काम केले. यामध्ये ऐश्वर्या रॉय, उर्मिला मातोंडकर, प्रिती झिंटा, दिया मिर्झा, प्रियांका चोप्रा, अमिषा पटेल, करिना कपूर, यांचा समावेश आहे.

88

अर्जुनने त्याच्या अभिनयाने आणि त्याच्या फिटनेसने अनेकांची मने जिंकली आहेत.

  • FIRST PUBLISHED :