NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / जगातील सर्वात श्रीमंत पॉपस्टारनं केलं लग्न; लग्नात एकही पाहुणा नव्हता, तरी झाला 100 कोटींचा खर्च

जगातील सर्वात श्रीमंत पॉपस्टारनं केलं लग्न; लग्नात एकही पाहुणा नव्हता, तरी झाला 100 कोटींचा खर्च

प्रसिद्ध गायिकेनं केलं लग्न; लग्नात आई-वडिलांना सुद्धा दिलं नाही आमंत्रण

110

लास्ट ख्रिसमस, साईड टू साईड, बँग बँग यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमधून लोकप्रिय झालेली एलियाना ग्रँड ही आज पाश्चात्य संगीत विश्वातील एक नामांकित गायिका म्हणून ओळखली जाते.

210

एलियानानं नुकतंच डेल्टन गोमेजसोबत लग्न केलं. तो अमेरिकेतील एक प्रसिद्ध व्यवसायिक आहे.

310

गेल्या वर्षभरापासून एलियाना आणि डेल्टन एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघं लग्नबेडीत अडकले आहेत.

410

एलियानानं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

510

तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत चाहत्यांनी दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

610

खरं तर एलियानाला मोठ्या थाटामाटात लग्न करायचं होतं पण कोरोनामुळं तिला ते शक्य झालं नाही. ऑनलाईन लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून तिचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी या लग्नाला उपस्थित होते.

710

लक्षवेधी बाब म्हणजे त्यांच्या लग्नाला एकही पाहुणा उपस्थित नव्हता. तरी देखील या लग्नासाठी त्यांना जवळपास 100 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला.

810

खरं तर हे वाचून तुम्ही चकित झाला असाल पण एलियाना आणि डेल्टननं नुकतंच एक घर खरेदी केलं. जवळपास सहा एकरमध्ये पसरलेल्या या घराची किंमत 80 कोटींच्या आसपास आहे. शिवाय त्यामधील फर्निचर आणि इतर सजावटीसाठी त्यांना 20 लाखांपेक्षा अधिक खर्च करावा लागला.

910

या नव्या घरातच दोघांना लग्न करायचे होते. किंबहुना लग्न करण्याचा निर्णय घेताच त्यांनी हे घर खरेदी केलं. अन् या नव्या घरात लग्न करुन नव्या संसाराची सुरुवात केली.

1010

एलियाना ग्रँड ही जगातील सध्याची सर्वाधिक मानधन घेणारी फिमेल पॉप सिंगर म्हणून ओळखली जाते. वर्षाला जवळपास 600 कोटी रुपयांची कमाई ती करते.

  • FIRST PUBLISHED :