NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ankita Lokhande: अंकिता लोखंडे लवकरच बनणार आई? अभिनेत्री का लपवतेय बेबी बम्प?

Ankita Lokhande: अंकिता लोखंडे लवकरच बनणार आई? अभिनेत्री का लपवतेय बेबी बम्प?

Ankita Lokhande Pregnancy: टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणजे अंकिता लोखंडे होय. अंकिता 'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.

17

टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणजे अंकिता लोखंडे होय. अंकिता 'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.

27

अंकिता लोखंडेने गेल्यावर्षी उद्योजक विकी जैनसोबत लग्नगाठ बांधत आपला संसार थाटला आहे.

37

गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनीं गुड न्यूज दिल्या आहेत. दरम्यान आता अंकितासुद्धा आई बनणार आहे अशी चर्चा सुरु झाली आहे.

47

अंकिताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.

57

हे फोटो पाहून नेटकरी अंकिता लोखंडे गरोदर असल्याचा अंदाज बांधत आहेत.

67

इतकंच नव्हे तर अंकिता आपल्या हाताच्या आणि पर्सच्या सहाय्याने बेबी बम्प लपवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

77

अंकिता लोखंडे खरंच गरोदर आहे का? आणि ती ही गुड न्यूज कधी जाहीर करणार? याकडे आत चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

  • FIRST PUBLISHED :