NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बोल्ड आणि ब्युटीफूल : पाहा अमृता खानविलकरचा कधीही न पाहिलेला LOOK

बोल्ड आणि ब्युटीफूल : पाहा अमृता खानविलकरचा कधीही न पाहिलेला LOOK

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

18

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

28

अमृताचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'चंद्रमुखी'नं दिला चांगलंच प्रकाश झोतात आणलं.

38

चंद्रमुखीच्या प्रमोशनदरम्यान अमृता जोरदार चर्चेचा विषय ठरत होती. या चित्रपटामुळे तिची 'चंद्रा' अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.

48

अशातच चंद्रा म्हणजेच अमृता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

58

अमृतानं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा ग्लॅमरस लुक आणि मादक अदा चाहत्यांना घायाळ करत आहे.

68

अमृताचा हा बोल्ड आणि ब्युटीफूल लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

78

अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे नवे फोटो शेअर केले आहेत. अगदी काही क्षणातच तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले.

88

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या भरभरुन कमेंट येत आहेत. अनेकजण तिचं कौतुक करत आहे.

  • FIRST PUBLISHED :