अमृता सोशल मीडियावर खूप जास्त सक्रीय असते. ती तिच्या लाईफ मधील डेली अपडेट आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.Western outfit नाही तर Indian outfit मध्ये अमृता चाहत्यांची सतत मन जिंकत असते. ती आपले फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करते.
अमृता साडीत तर छान दिसतेच पण त्याचबरोबर ती वेस्टर्न आऊटफीट मध्येही बोल्ड आणि सेक्सी दिसते.
नुकतेच अमृताने एक फोटोशूट केले आहे. त्यात तिनं ब्लॅक रंगाचा स्किन फीट असा शॉर्ट ड्रेस घातला आहे. त्यामध्ये ती काहीतरीच हॉट दिसत आहे.
शॉर्ट स्किन फीट ब्लॅक ड्रेस सोबत तिनं ब्लॅक स्मोकी आईज ( Black Smokey Eyes ) , असा मेकअप लुक केला आहे , तर यामध्ये तिने केस ओले केले असून ते मोकळे सोडले आहे, तिच्या या बोल्ड लुकला चाहत्यांनी चांगलेच पसंत केले आहे
अमृता याच ड्रेस मधेच नाहीत तर इतर सर्वच कपड्यांमध्ये ती तिच्या अदेने सर्व चाहत्यांचे मन जिंकून घेते. तिच्या नुसत्या स्माईल वर तिचे चाहते फिदा आहेत.
अमृताचा हा ब्लॅक ड्रेस मधील लुक बऱ्याच जणांना आवडलेला असून या फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.