NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / गोल्डन गाऊनमध्ये प्रेग्नंट आलियाचा जलवा, PHOTOच नाही तर तिच्या शब्दांनी जिंकलं सिंगापूरकरांचं मन

गोल्डन गाऊनमध्ये प्रेग्नंट आलियाचा जलवा, PHOTOच नाही तर तिच्या शब्दांनी जिंकलं सिंगापूरकरांचं मन

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या काम करत तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

18

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या काम करत तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे.

28

नुकतंच आलियाने सिंगापूरमध्ये टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली.

38

आलियाला टाईम अवॉर्ड मिळाल्यानंतर तिनं भाषण केलेलं पहायला मिळालं.

48

भाषणात आलिया म्हणाली, 'माझा भारत महान आहे'.

58

आपल्या कारकिर्दीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना तिने सांगितले की भारत सर्वोत्तम आहे. भारतामुळे ती आज इथे आहे.

68

आलिया भट्टला सिनेमातील तिच्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो, जे आपल्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करत असतात.

78

या अवॉर्ड फंक्शनसाठी आलियाने खास गोल्डन कलरचा गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

88

आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अवॉर्ड आणि बेबी बंप दोन्हीही फ्लॉन्ट करताना दिसून आली.

  • FIRST PUBLISHED :