NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Gangubai Kathiawadi साठी आलिया भट्ट-अजय देवगनला मिळाली भरमसाठ रक्कम, वाचा कुणाला मिळालं किती मानधन

Gangubai Kathiawadi साठी आलिया भट्ट-अजय देवगनला मिळाली भरमसाठ रक्कम, वाचा कुणाला मिळालं किती मानधन

Gangubai Kathiawadi-आलिया भट्ट आणि अजय देवगन यांचा बहुचर्चित चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तत्पूर्वी चित्रपटाचे ट्रेलर पाहून आलियासोबत सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. या सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी किती रक्कम घेतली आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

19

आलिया भट्ट आणि अजय देवगन यांचा बहुचर्चित चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तत्पूर्वी चित्रपटाचे ट्रेलर पाहून आलियासोबत सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. या सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी किती रक्कम घेतली आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

29

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार,प्रत्येक कलाकाराने या चित्रपटासाठी लाखो-कोटी रुपये आकारले आहेत.

39

या रिपोर्टनुसार आलिया भट्टने गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

49

अजय देवगनने या चित्रपटात काही वेळासाठी तब्बल 11 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

59

या चित्रपटात अभिनेते विजय राज एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसून येत आहेत. यासाठी त्यांनी तब्बल 1.5 कोटी आकारले आहेत.

69

अभिनेत्री हुमा कुरैशीने या चित्रपटात छोट्याश्या परंतु महत्वाच्या भूमिकेसाठी तब्बल 2 कोटी घेतेले आहेत.

79

अभिनेता आणि डान्सर शंतनु महेश्वरी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करत आहे. या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी त्याला 50 लाख मानधन देण्यात आलं आहे.

89

अभिनेत्री सीमा पाहवा यांना 20 लाख देण्यात आले आहेत.

99

अभिनेता तारीख अहमदला खानला 15 लाख रुपये मिळाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :