NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Alia Bhatt: आलिया भट्टने दाखवला मुलगी राहाचा चेहरा? अभिनेत्रीच्या पोस्टरवर कमेंट्सचा वर्षाव

Alia Bhatt: आलिया भट्टने दाखवला मुलगी राहाचा चेहरा? अभिनेत्रीच्या पोस्टरवर कमेंट्सचा वर्षाव

Alia Bhatt-Ranbir Kapoor Daughter: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

18

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

28

आलिया आणि रणबीरने आपल्या लेकीचं नाव फारच हटके ठेवलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं आहे.

38

आलिया आणि रणबीरनेसुद्धा अनुष्का आणि विराटप्रमाणे 'नो फोटो पॉलिसी' फॉलो केली आहे.

48

त्यामुळे चाहते राहाचा चेहरा कधी पाहायला मिळणार असा प्रश्न नेहमीच विचारत असतात.

58

दरम्यान आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका मुलीचा फोटो शेअर केला आहे.

68

हा फोटो पाहताच लोक ही राहा आहे का? असा प्रश्न विचारत आहेत.

78

परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो अभिनेत्रीने लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात करत जाहिरातीतील मुलीचा फोटो शेअर केला आहे.

88

त्यामुळे राहाचा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • FIRST PUBLISHED :