NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Akshay Kelkar: थाटात पार पडला अक्षय केळकरच्या बहिणीचा लग्नसोहळा; समृद्धी ते अमृता धोंगडेने लावली हजेरी

Akshay Kelkar: थाटात पार पडला अक्षय केळकरच्या बहिणीचा लग्नसोहळा; समृद्धी ते अमृता धोंगडेने लावली हजेरी

'बिग बॉस मराठी ४' चा विजेता अक्षय केळकर शो संपल्यानंतरसुद्धा सतत चर्चेत आहे.

17

'बिग बॉस मराठी ४' चा विजेता अक्षय केळकर शो संपल्यानंतरसुद्धा सतत चर्चेत आहे.

27

नुकतंच अक्षयची बहीण श्रद्धा केळकरचं लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्यात अक्षयचे खास मित्र उपस्थित होते. हा सोहळा अक्षय आणि त्याच्या बहिणीसाठी फारच अनोखा ठरला.

37

अक्षय केळकरच्या बहिणीने बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी 'तू तयारी सोडून जात आहेस मात्र येताना माझ्या रुखवतीत ट्रॉफी घरी घेऊन ये असं वचन त्याच्याकडून घेतलं होतं.अभिनेत्याने ते वचन पूर्ण करत बहिणीचा मान राखला आहे.

47

अक्षय केळकरच्या बहिणीच्या लग्नात अभिनेत्री समृद्धी केळकरने उपस्थित लावली होती.

57

तसेच अक्षयची बिग बॉस मराठीची सह स्पर्धक अमृता धोंगडेनेसुद्धा लग्नात हजेरी लावली होती.

67

छोट्या पडद्यावरील इतरही लोकप्रिय कलाकार यावेळी उपस्थित होते.

77

अक्षय केळकरने बहिणीच्या रुखवतावर थाटात ट्रॉफी ठेवत फोटो शेअर केला आहे.

  • FIRST PUBLISHED :