NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 30 वर्षांच्या प्रसिद्ध मॉडेलच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण; शांतता हवी म्हणत उचललं टोकाचं पाऊल

30 वर्षांच्या प्रसिद्ध मॉडेलच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण; शांतता हवी म्हणत उचललं टोकाचं पाऊल

आज सकाळी मुंबईच्या अंधेरी भागातील एका हॉटेलमध्ये धक्क्कादायक घटना घडली आहे. एका मॉडेल-अभिनेत्रीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

18

आज सकाळी मुंबईच्या अंधेरी भागातील एका हॉटेलमध्ये धक्क्कादायक घटना घडली आहे. एका मॉडेल-अभिनेत्रीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

28

याबाबतच वृत्त न्यूज 18 लोकमतने आधीच दिलं होतं. आता त्या मॉडेल-अभिनेत्रीची ओळख पटली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही मॉडेल-अभिनेत्री आकांक्षा मोहन आहे.

38

आकांक्षा मोहन ही एक अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच ती 'सिया' या चित्रपटात झळकली होती.

48

16 सप्टेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटात आकांक्षा मोहनने 'शेफाली' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

58

आकांक्षा मोहन विविध जाहिरातींसाठी मॉडेलिंग करत होती. तसेच ती काही ब्रँडसाठी फोटोशूटदेखील करत होती.

68

तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक जाहिराती आणि ब्रँडच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

78

आकांक्षाने सुसाईड नोट लिहत टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ माजली आहे.

88

सुसाईड नोटमध्ये आकांक्षाने, 'आपल्याला शांती हवी असून, आपण आनंदी नव्हतो. आणि आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं लिहल्याच समोर आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :