NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / एका मुलीची आई असलेली ऐश्वर्या राय स्वतःला अशी ठेवते फिट!

एका मुलीची आई असलेली ऐश्वर्या राय स्वतःला अशी ठेवते फिट!

ऐश्वर्याला जिममध्ये जायला फारसं आवडत नाही. मात्र ती काळजीपूर्वक डाएट घेते.

17

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं वजन बाळंतपणानंतर वाढलं होतं. पण त्यानंतर तिनं हे वाढलेलं वजन कमी केलं आणि ती पुन्हा स्लिम अँड ट्रिम झाली. पण हे तिच्यासाठी सोपं नाही पाहूयात काय आहे ऐश्वर्याचा डाएट प्लान...

27

ऐश्वर्याला जिममध्ये जायला फारसं आवडत नाही. तरीही ती आठवड्यातून दोनदा जिममध्ये जाते.

37

ऐश्वर्या रोज 45 मिनिटं पाॅवर योगा करते. याशिवाय ती चालण्याचा व्यायाम करते. शिवाय जाॅगिंगही करते.

47

ऐश्वर्या काळजीपूर्वक डाएट घेते. सकाळी उठल्या उठल्या ती लिंबू सरबत, मध पाण्यात टाकून पिते. ब्रेकफास्टला ती ओट खाणं पसंत करते.

57

जेवणात ती उकडलेल्या भाज्या, चपाती आणि डाळ घेते. तिला हे तीन पदार्थ खूप आवडतात.

67

डिनरला ऐश्वर्या ब्राऊन राईस आणि मासे खाते. डिनर ती हलका घेते.

77

ऐश्वर्या जंक फुड अजिबात खात नाही. रोज 8 ग्लास पाणी पिणं तिच्या तजेलदार त्वचेचं रहस्य असल्याचं तिनं सांगितलं. याशिवाय ती फळं, ज्युस जास्त घेते.

  • FIRST PUBLISHED :