NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवू़डच्या 'या' सुपर मॉमची मुलं देखील आहेत सुपर क्यूट, डोळ्यात साठवून ठेवावेत असेच आहेत या स्टार किड्सचे फोटो!

बॉलिवू़डच्या 'या' सुपर मॉमची मुलं देखील आहेत सुपर क्यूट, डोळ्यात साठवून ठेवावेत असेच आहेत या स्टार किड्सचे फोटो!

सध्या सोशल मीडियावर स्टार किड्सचे क्यूटवाले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या सुपर मॉमची मुलं देखील सुपर क्यूट आहेत. आज आपण असेच काही क्यूटवाले फोटो पाहणार आहे.

17

सध्या सोशल मीडियावर स्टार किड्सचे क्यूटवाले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या सुपर मॉमची मुलं देखील सुपर क्यूट आहेत. आज आपण असेच काही क्यूटवाले फोटो पाहणार आहे.

27

ऐश्वर्या राय बच्चन हिला एक मुलगी आहे. तिचं नाव आऱाध्या आहे. ऐश्वर्या आणि आराधाचं बॉन्डिंग खूपच खास आहे. अनेकादा या दोघी एकमेकिंच्या हातात हात घालून चालताना स्पॉट होतात. असाच या एक या माय लेकीचा सुंदर आणि तितकाच क्यूटल फोटो.

37

करीना कपूर खान हिला दोन मुलं आहे. तैमूर आणि जेह अशी त्यांची नावं आहेत. करीनानं मुलांसोबत रंग खेळतानाचे असेच काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

47

करिश्मा कपूरला देखील दोन मुलं आहेत. नुकताच तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. त्याच्यासोबतचा गोड असा फोटो करिश्मानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

57

जया बच्चन आणि अमि्ताभ बच्चन यांना श्वेता आणि अभिषेक बच्चन अशी दोन मुलं आहेत. अभिषेक सोबतचा जया यांचा हा फोटो सोशल मीडियावर मागच्या काही दिवासात व्हायरल झाला होता.

67

सोहा आली खान आणि कुणाल यांना देखील एक मुलगी आहे. सोहनं देखील मुलीसोबत रंग खेळताना हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माय लेकिचा हा फोटो खूपच क्यूट आहे.

77

सनी लिओनीला देखील तीन मुलं आहेत अनेकदा ती तिच्या मुलांसोबच स्पॉट होते. सनीचा तिच्या मुलांसोबतचा हा कलरफूल फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

  • FIRST PUBLISHED :