NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / उर्वशी रौतेलाने फक्त शर्ट घालून केलं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर झाली ट्रोल

उर्वशी रौतेलाने फक्त शर्ट घालून केलं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर झाली ट्रोल

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे कधी फोटो तर कधी व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. यावेळी तिने केलेलं एक हॉट फोटोशूट चर्चेत आहे.

17

बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्यूटिफूल अभिनेत्रींपैकी उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) एक आहे. ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहत्यांसाठी ती काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान तिने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केलेल्या फोटोशूटवर चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो सौजन्य-@urvashirautela/Instagram)

27

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. ज्यामध्ये तिने बोल्ड अशा पोजेस दिल्या आहेत. (फोटो सौजन्य-@urvashirautela/Instagram)

37

तिने केवळ शर्ट घालून हे फोटोशूट केले आहे. उर्वशीने शेअर केलेल्या फोटोंना तिने वेगवेगळे कॅप्शन दिले आहे (फोटो सौजन्य-@urvashirautela/Instagram)

47

दरम्यान उर्वशीच्या या फोटोंवर काहींनी तिची अदा, पोजेस, हॉटनेस याचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिच्या कपड्यांमुळे तिला ट्रोल केले आहे. (फोटो सौजन्य-@urvashirautela/Instagram)

57

उर्वशी रौतेलाला सोशल मीडिया क्वीन म्हटले जाते. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिने पोस्ट केलेले फोटो काही वेळातच व्हायरल होतात (फोटो सौजन्य- @urvashirautela/Instagram)

67

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी उर्वशीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता त्यामध्ये तिने दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या गाण्याावर डान्स केला होता. त्यानंतर तिला अनेकांनी लेडी अल्लू अर्जून देखील म्हटले होते. (फोटो सौजन्य- @urvashirautela/Instagram)

77

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास उर्वशीने ‘साहब द ग्रेट’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यामध्ये तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती बॉलिवूड रॅपर हनी सिंगबरोबर लव्हडोस अल्बममध्ये दिसली होती, हे गाणं खूप प्रसिद्ध झाले होते. यानंतर चाहत्यांना उर्वशीला मस्तीचा सिक्वेल ग्रेट ग्रँडमस्ती मध्ये पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी उर्वशी व्हर्जिन भानूप्रियामध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य-@urvashirautela/Instagram)

  • FIRST PUBLISHED :