NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / टीव्हीच्या 'या' संस्कारी बहू रिअल लाइफमध्ये आहेत सिंगल आणि स्टायलिश

टीव्हीच्या 'या' संस्कारी बहू रिअल लाइफमध्ये आहेत सिंगल आणि स्टायलिश

टीव्ही वरील या संस्करी बहू त्यांच्या रिअल लाइफमध्ये मात्र अद्याप सिंगल आहेत.

17

शिवांगी जोशी- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये नायराची भूमिका साकारणारी शिवांगी जोशी फक्त २० वर्षांची आहे. या मालिकेत शिवांगीने मुलगी, सून आणि पत्नीची भूमिका साकारली होती. शिवांगी खऱ्या आयुष्यात अविवाहीत आहे.

27

हिना खान- कसौटी जिंदगी की 2 मालिकेत हिना खाननं खलनायिका साकारली होती. या मालिकेत ती ती कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती. या भूमिकेसाठी तिला नकारात्मक भूमिकेसाठी इंडियन टेली अवॉर्ड मिळाला होता. हिना खऱ्या आयुष्यात सिंगल आहे.

37

अविका गौर- २१ वर्षांची अविकाने अनेक मालिकांमध्ये सुनेची व्यक्तिरेखा साकारली. 'बालिका वधू' शिवाय ती 'ससुराल सिमर का' मालिकेत दिसली होती. अविका अजून सिंगल आहे.

47

देवोलीना भट्टाचार्य- 'साथ निभाना साथिया'मधील २८ वर्षीय अभिनेत्री देवोलीना सिंगल आहे. या मालिकेत तिने गोपी बहूची व्यक्तिरेखा साकारली होती. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्येही दिसली होती.

57

श्रिती झा- 'कुमकुम भाग्य' मालिकेतील मुख्य अभिनेत्री श्रिती झा टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे . श्रितीचं वय ३३ वर्षांचं आहे आणि ती अजून सिंगल आहे.

67

सुरभी ज्योती- सुरभी 'नागिन ३' मालिकेत दिसली होती. याआधी तिने 'कुबूल है' मालिकेत काम केलं होतं. बाकीच्या अभिनेत्रींप्रमाणे तीही अविवाहीत आहे.

77

साक्षी तन्वर- एकता कपूरची मालिका 'कहानी घर घर की'मधून साक्षी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने पार्वतीची व्यक्तिरेखा साकारली होती. मागच्या वर्षी साक्षीने एका मुलीला दत्तक घेतलं होतं. साक्षीने अजून लग्न केलं नाही.

  • FIRST PUBLISHED :