NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Birthday Special : रणदीप हुड्डाने केलं आहे वेटर-ड्रायव्हरचं काम, या सिनेमाने बनवलं स्टार

Birthday Special : रणदीप हुड्डाने केलं आहे वेटर-ड्रायव्हरचं काम, या सिनेमाने बनवलं स्टार

Highway मध्ये किडनॅपरची भूमिका ते 'सरबजीत'मध्ये मुख्य भूमिकेपर्यंत ज्याने अभिनयाची सोडली त्या रणदीप हुड्डाचा आज वाढदिवस (Happy Birthday Randeep Hooda) आहे. जाणून घेऊयात त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील काही खास गोष्टी

113

आपल्या कमाल अभिनयामुळे हॉलिवूडपर्यंत ओळख बनवणारा अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आज 44वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

213

दिग्दर्शक मीरा नायर (Mira Nair) यांच्या 'मॉन्सून वेडिंग' या सिनेेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. त्यानंतर आतापर्यंत रणदीपने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

313

Highway मध्ये किडनॅपरची भूमिका ते 'सरबजीत'मध्ये मुख्य भूमिकेपर्यंत त्याने त्याच्या अभिनयाची छाप सर्वत्र सोडली आहे. आज रणदीप हुड्डाच्या वाढदिवशी (Happy Birthday Randeep Hooda) जाणून घेऊयात त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील काही खास गोष्टी (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

413

रणदीप हुड्डाचा जन्म 20 ऑगस्ट रोजी 1976 साली हरियाणामधील रोहतक याठिकाणी झाला. त्याने बालपण तसे खडतर गेले. बालपणी त्याचे मित्र त्याला रणदीप डॉन हुड्डा या नावाने हाक मारत असत. बालपणीच रणदीपच्या आई-वडिलांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

513

त्याचे शालेय शिक्षण सोनीपत बोर्डिंग स्कूलमधून झाले आहे. रणदीपने याच ठिकाणाहून स्कूल प्रोडक्शनमधून अभिनय करण्यास सुरूवात केली. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

613

पुढील शिक्षणासाठी रणदीप ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न याठिकाणी गेला (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

713

याठिकाणी रणदीपने ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन डिग्री मिळवली आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने असे सांगितले होते, ऑस्ट्रेलियातील ते दिवस खूप कठीण होते. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

813

त्याठिकाणी पोट भरण्यासाठी रणदीपने ड्रायव्हर पासून वेटरचे देखील काम केले होते.

913

यातून मिळालेल्या पैशातूनच तो त्याचा खर्च भागवत होता. 2000 साली ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर रणदीपने एका एअरलाइन कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याबरोबर तो मॉडेलिंग आणि थिएटरमध्ये काम करत होता. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

1013

एका नाटकाच्या सरावादरम्यान दिग्दर्शक मीरा नायर यांनी रणदीपला पाहिलं आणि एका सिनेमाच्या ऑडिशनसाठी बोलावले. त्यानंतर राम गोपाल वर्माच्या 'डी' सिनेमात देखील त्याने काम केले. पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

1113

रणदीपला ओळख मिळाली ती 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई'मधून. यामध्ये त्याने अजय देवगण आणि कंगनाबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्याच्या ताकदीच्या अभिनयाने त्याला आज यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

1213

साहिब बीवी और गैंगस्टर, जन्नत 2, रंगरसिया, हायवे, सरबजीत, सुल्तान यांसारख्या अनेक सिनेमात त्याने आपली छाप सोडली आहे. (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

1313

Chris Hemsworth बरोबर केलेला 'एक्स्ट्राक्शन' हा सिनेमा त्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवत आहे. बॉलिवूड कलाकाराने हॉलिवूडमध्ये निर्माण केलेले स्थान अनेकांसाठी आदर्श आहे (फोटो सौजन्य- instagram/@randeephooda)

  • FIRST PUBLISHED :