NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’

स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अदांवर तिचे चाहते नेहमीच फिदा असतात. ज्याप्रमाणे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात त्याप्रमाण तिचे फोटो देखील सोशल मीडियावर कायम हिट ठरतात. इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंवर कायम चर्चा असते.

16

दीपिका पदुकोणच्या फोटोंची इन्स्टाग्रामवर कायम चर्चा असते. मात्र सध्या तिने केलेलं फोटोशूट विशेष लोकप्रिय ठरत आहे.

26

तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये दीपिका बीचवर एका वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे.

36

फोटोंकडे पाहून कुणी दीपिकाला रिअल-लाइफ मर्मेड म्हणत आहे, तर कोणी तिला खूपच हॉट असल्याची प्रतिक्रिया देत आहे

46

दीपिका पादुकोणच्या चाहत्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर दीपिकाचे हे सर्वात हॉट फोटोशूट आहे.

56

या फोटो सीरिजमधील आणखी एक फोटो दीपिकाने शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती स्वीमिंग सूटमध्ये आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमधून दीपिकाच्या हॉट अदा पाहायला मिळत आहेत

66

ELLE साठी केलेलं हे फोटोशूट विशेष प्रसिद्ध होत आहे. तिच्या अदांनी चाहते घायाळ होणार एवढं मात्र नक्की.

  • FIRST PUBLISHED :