NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सचित पाटीलची बायको आहे लोकप्रिय गायिका, मराठीच नाही तर भोजपूरीमध्ये देखील उमठवलाय गायनाचा ठसा!

सचित पाटीलची बायको आहे लोकप्रिय गायिका, मराठीच नाही तर भोजपूरीमध्ये देखील उमठवलाय गायनाचा ठसा!

अभिनेता सचित पाटील सध्या अबोली मालिकेत इनस्पेक्टर अंकुश शिंदेची भूमिका साकारताना दिसत आहे. सचितच्या खऱ्या आय़ुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. याबद्दलच आपण जाणून घेणार आहे.

16

अभिनेता सचित पाटील सध्या अबोली मालिकेत इनस्पेक्टर अंकुश शिंदेची भूमिका साकारताना दिसत आहे. अनेक सिनेमे केल्यानंतर त्याने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला आहे. सध्या त्याच्या मालिकेतील अभिनयाचे कौतुक होत आहे. मालिकेत त्याचे अबोलीसोबत लग्न झालं आहे. या दोघांची केमिस्ट्री देखील लोकांना आवडते.

26

सचितच्या खऱ्या आय़ुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. याबद्दलच आपण जाणून घेणार आहे.

36

सचित पत्नीदेखील मनोरंजन विश्वातच काम करते. ती एक लोकप्रिय गायिका आहे.

46

सचितच्या बायकोचे नाव शिल्पा पै असून तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत.

56

सचितच्या बायकोने मराठी भाषेत तर गाणी गायली आहेत शिवाय भोजपूरी भाषेत देखील गायनाचा ठसा उमठविला आहे.

66

सचित बायकोसोबत फोटो शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. (फोटो साभार- सचिता पाटीला इन्स्टा)

  • FIRST PUBLISHED :