NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte कलाकारांचं मानधन माहितेय का? अरुंधती-संजनाला एका एपिसोडसाठी मिळते इतकी रक्कम

Aai Kuthe Kay Karte कलाकारांचं मानधन माहितेय का? अरुंधती-संजनाला एका एपिसोडसाठी मिळते इतकी रक्कम

Aai Kuthe Kay Karte, Actors Fees: 'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून प्रत्येक कलाकाराला प्रचंड पंसती मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या कलाकारांच्या मानधनाबाबत माहिती देणार आहोत.

110

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून प्रत्येक कलाकाराला प्रचंड पंसती मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या कलाकारांच्या मानधनाबाबत माहिती देणार आहोत.

210

मालिकेत अनिशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमंत ठाकरेला एका एपिसोडसाठी 7 हजार रुपये दिले जातात.

310

अरुंधतीची मुलगी अर्थातच ईशा साकारणाऱ्या अपूर्वा गोरेला प्रत्येक एपिसोडला 10 हजार रुपये मानधन म्हणून दिले जातात.

410

अरुंधतीचा मुलगा म्हणून झळकणाऱ्या अभिषेक देशमुखला 12 हजार रुपये प्रत्येक एपिसोडसाठी मिळतात.

510

अभिषेकची भूमिका साकारत असलेल्या निरंजन कुलकर्णीला एका एपिसोडसाठी 14 हजार रुपये दिले जातात.

610

मालिकेत अनघाच्या भूमिकेत झळकणाऱ्या अश्विनी महांगडेला एका एपिसोडसाठी 16 हजार रुपये दिले जातात.

710

या मालिकेत अरुंधतीची सवत असणाऱ्या रुपाली भोसलेला एका एपिसोडसाठी 17 ते 18 हजार मानधन दिले जातं.

810

आशुतोष साकारणाऱ्या गोवर्धनला 18 हजार रुपये मिळतात.

910

अनिरुद्ध अर्थातच मिलिंद गवळी यांना एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये मिळतात.

1010

अरुंधती(आई) अर्थातच मुख्य भूमिकेत असणाऱ्या मधुराणी प्रभुलकरला एका एपिसोडसाठी 23 ते 25 हजार रुपये दिले जातात. ही सर्व माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार देण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :