NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / एका कंपनीची मालकीण असलेल्या TikTok स्टार डजरियानं का संपवलं आयुष्य?

एका कंपनीची मालकीण असलेल्या TikTok स्टार डजरियानं का संपवलं आयुष्य?

डजरिया (Dazhariaa Quint Noyes) हिने वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

110

प्रसिद्ध टिकटॉक सुपरस्टार डजरिया (Dazhariaa Quint Noyes) हिने वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

210

डजरियाच्या वडिलांनी आत्महत्येची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. (फोटो - सौजन्य इन्स्टाग्राम)

310

ही बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

410

Dazhariaa ही DEE च्या नावाने टिकटॉकवर ओळखली जात होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

510

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. (फोटो - सौजन्य इन्स्टाग्राम)

610

Dazhariaa ने एकदा आमच्याशी बोलायला हवं होतं, असं म्हणत तिच्या वडिलांनी दु:ख व्यक्त केलं आहे. (फोटो - सौजन्य इन्स्टाग्राम)

710

Dazhariaa तणावात असल्याचे सांगितले जात आहे. तिला आत्महत्येचा विचार येत असल्याने यापूर्वी तिने आपल्या पालकांशी बोलायला हवं होतं, अशी खंत व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

810

Dazhariaa एक सोशल मीडिया स्टार होती, टिक टॉकवर तिचे 14 लाख फॉलोअर्स होते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

910

Dazhariaa हिने काही काळापूर्वी Dee Beauty नावाची एक कंपनी सुरू केली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

1010

याशिवाय तिचं एक यू-ट्यूब चॅनलदेखील आहे. जेथे ती व्हिडिओ शेअर करीत असे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :