NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / ज्वेलर्सकडे चोरी करण्यासाठी तरुणांनी भांड्यांच्या दुकानातून काढला मार्ग; चोरी पाहून पोलीसही चाट

ज्वेलर्सकडे चोरी करण्यासाठी तरुणांनी भांड्यांच्या दुकानातून काढला मार्ग; चोरी पाहून पोलीसही चाट

चोरी करण्यासाठी तरुण नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत असल्याचं या बातम्यांवरुन दिसून येत आहे.

15

अहमदाबाद, 4 ऑगस्ट : शहरात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. चांदखेडा आणि भोपाळ येथील ज्वेलर्समध्ये लाखो रुपयांची चोरी करून दरोडेखोर फरार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथे चोरांनी फिल्मी स्टाइल चोरी केली. चोरांनी एका ज्वेलर्स आणि भांड्यांच्या दुकानात भोगदा खणूण सहा किलो चांदी घेऊन फरार झाले.

25

फोटोत दिसत आहे की, भिंतीला भोक पाडून चोरांनी लाखो रुपयांच्या दागिन्याची चोरी केली. मिळालेल्या माहितीनुसार, चोर ज्वेलर्सच्या दुकानाच्या वरुन भोक केलं आणि दुकानात शिरले. चोरांनी दुकानातील 5 ते 6 किलो चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. चोरांनी डीव्हीआरदेखील चोरी केला. चोरांनी ज्वेलर्सच्या शोरुममधील डिस्प्लेमध्ये ठेवलेले दागिने चोरले. मात्र त्यांनी तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला नाही.

35

पहिल्यांदा चोरांच्या टोळीने भांड्यांच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड केलं, आणि त्या दुकानात शिरला. लाइट बंद असल्यामुळे त्याने कागद जाळले आणि तेथील मूल्यवान गोष्टी पाहिल्या. यानंतर त्याने गल्ल्यातील कॅश चोरी केली. त्यानंतर चोर शेजारील ज्वेलर्सच्या दुकानात गेले आणि छप्पर, मागच्या भिंतीला होल केलं आणि दुकानात घुसले. यानंतर त्यांनी दुकानातील चांदीचे दागिने चोरले.

45

ज्वेलर्सकडे झालेल्या चोरीबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 25 वयोगटातील तरुणानी ही चोरी केल्याचा संशय आहे.

55

शहरात पोलीस नियमित गस्त घालत असताना शहरात चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :