NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / घरात सुरू होतं सर्वात मोठं सेक्स रॅकेट; आक्षेपार्ह अवस्थेत सापडले तरुण-तरुणी

घरात सुरू होतं सर्वात मोठं सेक्स रॅकेट; आक्षेपार्ह अवस्थेत सापडले तरुण-तरुणी

पोलिसांनी छापेमारी करीत ते सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं.

15

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात पोलिसांनी सर्वात मोठा सेक्स रॅकेटचा खुलासा केला आहे. येथे एका खोलीत छापेमारी करण्यात आली. येथे 5 तरुणांसह 5 तरुणींना आपत्तीजनक अवस्थेत अटक करण्यात आली. यादरम्यान सेक्स रॅकेटची संचालिका घटनास्थळाहून फरार झाली. ताब्यात घेण्यात आलेल्या पाच पैकी 2 तरुणी कलकत्ताची असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप याची चौकशी सुरू आहे.

25

हरदोई येथील देहात पोलीस हद्दीतील अब्दुलपुरवा भागात पोलिसांनी सोमवारी रात्री एका घरावर छापा मारला. पोलीस उपाधीक्षकांच्या नेतृत्वात केलेल्या कारवाईत पोलिसांच्या टीमने 5 तरुणांसह 5 तरुणींनाही ताब्यात घेतलं आहे.

35

पोलिसांकडून केलेल्या या कारवाईदरम्यान सेक्स रॅकेट संचालिका सरोजिनी गौतक घटनास्थळाहून फरार झाल्या. सीओ सिटी विकास जायस्वाल यांनी सांगितले की, पकडण्यात आलेले तरुण आणि तरुणी घरातील विविध खोल्यांमध्ये होते. अटक करण्यात आलेल्या पाचपैकी 2 तरुणी कलकत्त्याच्या आहेत, तर दोघीजणी सरोजनी गौतम यांच्या कुटुंबातील आहे.

45

सीओ सिटी यांनी सांगितले की, आरोपी सेक्स रेकॅट संचालिका सरोजनी पंचायती राज विभागात सफाई कर्मचाऱ्याच्या पदावर तैनात आहे. यापूर्वीही ती सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेली आहे.

55

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेले तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. सीओ सिटींनी सांगितले की, फरार सेक्स रॅकेट संचालिका गँगस्टर अॅक्टअंतर्ग कारवाई करण्यात येईल. सध्या तिच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात आहे.

  • FIRST PUBLISHED :