NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / प्रियकराला कामावरुन काढलं म्हणून तरुणीचा संताप, सूड उगविण्यासाठी केलं धक्कादायक कृत्य

प्रियकराला कामावरुन काढलं म्हणून तरुणीचा संताप, सूड उगविण्यासाठी केलं धक्कादायक कृत्य

प्रेमासाठी काय पण...!

15

चित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका फार्ममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांने तिच्या प्रियकराला नोकरीवरुन काढून टाकण्याच्या रागात कारखान्याचं युनिट जाळण्याचा प्रयत्न केला

25

5 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता हा प्रकार घडला. मायाबेन परमान या 24 वर्षीय तरुणीने लायटरचा वापर करून फॅब्रिकला पेटविण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी आग पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने विझवली.

35

घटनेनंतर आगीचं कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी तरुणीने आग लावल्याचा खुलासा झाला.

45

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनम इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी वापरलेल्या कपड्यांची क्रमवारी लावले व त्याच्या पुनर्वापराचं काम करते. कंपनीने तरुणाला असं करण्यामागचं कारण विचारलं होतं.

55

यावेळी तरुणी म्हणाली की तिच्या प्रियकराला काढून टाकल्यामुळे ती नाराज होती. प्रियकराचा सूड घेण्यासाठी प्रेयसीने युनिट जाळण्याचं ठरवलं. दरम्यान तरुणीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :