NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / मिरची मागण्याच्या बहाण्याने घरात आला अन्... अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयानक कांड

मिरची मागण्याच्या बहाण्याने घरात आला अन्... अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयानक कांड

देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. बलात्काराच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील कोरबा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Local18 Korba,Chhattisgarh
    Last Updated: May 02, 2023, 18:54 IST
17

ही घटना काटघोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली.

27

आरोपीने मिरची मागण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरात प्रवेश केला, तेथे त्याने तिला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला.

37

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच तासांत आरोपीला अटक केली.

47

पोलिसांनी सांगितले की, आरोपी मिरची मागण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरात घुसला होता. येथे त्याने अल्पवयीन मुलीला घरात एकटी पाहून तिच्यावर बलात्कार केला.

57

कटघोरा पोलीस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली की, मंगल गोस्वामी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मिरच्या मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने तिला एकटीला पाहून दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला.

67

या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत काटघोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अश्विन राठोड यांनी आरोपी मंगल गोस्वामीचा शोध घेतला.

77

यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीवर कारागृहात पाठवले.

  • FIRST PUBLISHED :