NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / Pune Koyta gang : पुण्यात कोयता गँगचा उच्छाद! पोलिसांनी असा मोडला माज, पाहा PHOTO

Pune Koyta gang : पुण्यात कोयता गँगचा उच्छाद! पोलिसांनी असा मोडला माज, पाहा PHOTO

Pune Koyta gang : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांची धिंड काढली. (वैभव सोनवणे, प्रतिनिधी)

15

पुणे शहरातील सहकारनगर भागात गाड्यांची तोडफोड करणारा कोयता टोळी प्रमुखांची पोलिसांनी आज धिंड काढली.

25

पुण्यातील अरणेश्वर भागात दोन दिवसांपुर्वी कोयता टोळीच्या दोन गटाने 15 गाड्यांची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणी आरोपींची सहकारनगर पोलिसांनी धिंड काढली.

35

आरोपी जठाळ्या उर्फ राजाभाऊ लक्ष्मण उमाप आणि त्याच्या 11 साथीदारांनी पुण्यातील सहकार नगर परिसरात असलेल्या आरणेश्वरमध्ये तोडफोड केली होती.

45

सहकार नगरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर वाहनांच्या तोडफोडीत झाले होते. शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

55

कोयता टोळी प्रमुख जठाळ्याची धिंड काढल्याने परिसरात नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तब्बल 32 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

  • FIRST PUBLISHED :