NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / फूड डिलिव्हरी, MPSC परीक्षा आणि एक चूक; राहुल असा बनला दर्शनाचा खूनी

फूड डिलिव्हरी, MPSC परीक्षा आणि एक चूक; राहुल असा बनला दर्शनाचा खूनी

दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून एकच खळबल उडवली आहे. नुकतंच या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.

17

दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून एकच खळबल उडवली आहे. नुकतंच या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.

27

दर्शना पवार मृत्यू प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अंधेरी रेल्वे स्टेशनहून ताब्यात घेतले. दर्शनाची हत्या केल्याचं राहुलने पोलिसांसमोर कबुल केलं आहे.

37

लग्नास नकार दिला म्हणून केली हत्या, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

47

सकाळी 8.30 वाजता राहुल-दर्शनाने राजगड चढण्यास सुरुवात केली होती. मात्र साधारण 10.45 राहुल एकटाच खाली परतला. या काळात त्याने दर्शनाची अत्यंत निघृणपणे हत्या केली.

57

दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील विविध भागात फिरत होता. याशिवाय तो अधून-मधून घरातल्यांना फोन करत होता.

67

राहुल एका ठिकाणी फूड डिलिव्हरीची पार्ट टाइम नोकरी करत होता.

77

राहुल आणि दर्शना लहानपणापासून एकमेकांना ओळखत असून ते एकमेकांचे नातेवाईक होते.

  • FIRST PUBLISHED :