NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / Pune News: राहुलच्या शेवटच्या फोनने वाढवला सस्पेन्स, दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये नवा ट्विस्ट

Pune News: राहुलच्या शेवटच्या फोनने वाढवला सस्पेन्स, दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये नवा ट्विस्ट

महाराष्ट्राची मर्डर मिस्ट्री! नव्या करिअरची सुरुवात करण्यापूर्वीच दर्शना पवारचा अंत. MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि वन विभागात रुजू झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली.

17

दर्शना पवार प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि वन विभागात रुजू झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली.

27

पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह सापडला.

37

दर्शना आपला मित्र राहुलसोबत 12 जून रोजी राजगडावर गेली होती. याच दिवशी ती शेवटचं तिच्या बाबांशी बोलली. त्यानंतर तिचा कोणाशीच संपर्क झाला नाही.

47

या प्रकरणात पोलिसांचा संशय दर्शनाचा मित्र राहुलवर आहे. तो देखील बेपत्ता आहे. मोबाइलचं लोकेशन बाहेरील राज्यातील दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचं घरच्यांना सांगितलं आहे.

57

दर्शनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

67

चौकशी केली असता CCTV फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहेत. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसतोय.

77

नव्या करिअरची सुरुवात करण्यापूर्वीच दर्शनाच्या झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :