NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / कटप्पा झालं जुनं, सनीभाईला का मारलं म्हणत पुण्यात गाड्यांची तोडफोड; काय आहे हा प्रकार?

कटप्पा झालं जुनं, सनीभाईला का मारलं म्हणत पुण्यात गाड्यांची तोडफोड; काय आहे हा प्रकार?

प्रतिनिधी, गोविंद वाकडे : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातून धक्कादायक घटना समोर आलीय. दारुच्या नशेत दोन तरुणांनी वाहनांची तोडफोड केली आहे.

17

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातून धक्कादायक घटना समोर आलीय.

27

दारुच्या नशेत दोन तरुणांनी वाहनांची तोडफोड केली आहे. आमच्या सनी भाईला का मारला म्हणत तरुण तोडफोड करत होते.

37

नशेच्या अवस्थेत चिखली परिसरात घरकुल चेरी चौक येथे 7 ते 8 वाहनाची या तरुणांनी तोडफोड केली.

47

आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीसांनी ताब्यात घेत त्यांची या परिसरातून धिंड काढल्याचं समोर आलंय.

57

आरोपींनी कोयते हातात घेत गाड्यांची तोडफोड करत परीसरात दहशत माजवली होती. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

67

नागरीकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहू नये म्हणून या आरोपींची परिसरात धिंड काढली.

77

अल्ताफ बाबू शेख आणि सोमनाथ देवराम गडदे ही आरोपींची नावं आहेत. चिखली पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत यांना अटक केली.

  • FIRST PUBLISHED :