NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / कोरोनाची कमाई? 'या' फार्मास्यूटिकल कंपनीत 142 कोटींची कॅश; पुस्तकांच्या कपाटात कोंबल्या होत्या नोटा

कोरोनाची कमाई? 'या' फार्मास्यूटिकल कंपनीत 142 कोटींची कॅश; पुस्तकांच्या कपाटात कोंबल्या होत्या नोटा

ही कोरोनाची कमाई तर नाही?

16

हैद्राबाद, 11 ऑक्टोबर : गेल्या 6 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने 6 राज्यांमधील प्रसिद्ध ग्रुप्सवर छापेमारी (IT Raid In Hyderabad) केली होती. तेलंगनाच्या हैद्राबादमध्ये आयकर विभागाने प्रसिद्ध फार्मास्यूटिकल ग्रुपकडून तब्बल 142 कोटींची कॅश मिळाली आहे.

26

गेल्या 6 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने 6 राज्यांमधील प्रसिद्ध ग्रुप्सवर छापेमारी (IT Raid In Hyderabad) केली होती. तेलंगनाच्या हैद्राबादमध्ये आयकर विभागाने प्रसिद्ध फार्मास्यूटिकल ग्रुपकडून तब्बल 142 कोटींची कॅश मिळाली आहे.

36

मिळालेल्या माहितीनुसार, ही फार्मास्यूटिकल ग्रुप इंटरमीडिएट्स, अॅक्टिव फार्मास्यूटिकल इनग्रेडिएंट्स (API) आणि फॉर्मूलेशनच्या व्यवसायाशी संबंधित आहे. आयकर विभागाने 6 राज्यांमधून तब्बल 50 जागांवर छापेमारी केली आहे. (IT Raid)

46

या तपासादरम्यान त्या गुप्त ठिकाणांचाही छडा लावण्यात आला. जेथे याच खात्यातील मोठ्या प्रमामात कॅश ठेवली होती. डिजिटल मीडिया, पेनड्राइव आणि दस्तावेजच्या रुपातदेखील आयकर विभागाने पुरावे गोळा केले आहेत. तेदेखील जप्त करण्यात आले आहेत.

56

या फार्मास्यूटिकल ग्रुपने कोरोना वॅक्सीन स्पुतनिक-V च्या निर्मितीसाठी रशियन कंपनीशी करार केला. यातील अधिकतर प्रॉडक्ट परदेशी म्हणजे अमेरिका, युरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांमध्ये निर्यात केला जातो.

66

तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले असून छापेमारीदरम्यान जप्त करण्यात आलेली कॅश आणि अन्य बेनामी उत्पन्नाचा तपास केला जात आहे.

  • FIRST PUBLISHED :