NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / सुधारगृहातील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून देह विक्रय व्यवसायातील 10 तरुणींचं पलायन; पोलिसांनी केली होती सुटका

सुधारगृहातील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून देह विक्रय व्यवसायातील 10 तरुणींचं पलायन; पोलिसांनी केली होती सुटका

देह विक्रय व्यवसायातून या तरुणींची सुटका करण्यात आली होती.

15

देह व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीतील GB रोडवरुन पोलिसांनी 12 तरुणींची सुटका केली होती. मात्र त्यांना जिथं ठेवण्यात आलं होतं, तेथूनच तरुणी फरार झाल्या. तेथील एग्जॉस्ट फॅन तोडून तरुणींनी तेथून पळ काढला. आता पुन्हा त्या तरुणींना पकडण्यासाठी दिल्ली पोलीस प्रयत्न करीत आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी त्यांच्या नावासह फोटो वृत्तपत्रात छापला आहे.

25

जीबी रोडवरील कोठा क्रमांक 64 मध्ये छापेमारी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी देह व्यापार करणाऱ्या 12 तरुणींची सुटका केली होती. या मुलींना द्वारकेतील एका शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलं होतं.

35

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेल्टर होमच्या तिसऱ्या मजल्यावरुन या 12 तरुणी 24 मे रोजी एग्जॉस्ट फॅन तोडून फरार झाल्या. पळताना काही मुली जखमी झाल्या. तर काहींनी तेथून पळ काढला.

45

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी द्वारकेच्या सेक्टर 23 मधील पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

55

पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला, मात्र त्या सापडत नसल्यामुळे पोलिसांनी तरुणीचे फोटो व नावासह वृत्तपत्रात जाहीरात दिली.

  • FIRST PUBLISHED :