NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / कोरोना / भारतातील पहिला XE Variant कोरोना रुग्ण मुंबईत; किती खतरनाक आहे हा व्हेरिएंट पाहा

भारतातील पहिला XE Variant कोरोना रुग्ण मुंबईत; किती खतरनाक आहे हा व्हेरिएंट पाहा

Corona XE Variant in India's first case in Mumbai : मुंबईत आढळलेला कोरोना नवा XE Variant काय आहे, तो किती धोकादायक आहे ते पाहा.

15

भारतात आता नवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE नेसुद्धा शिरकाव केला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. 

25

कोरोना विषाणूचा नवीन XE प्रकार Omicron च्या दोन BA.1 आणि BA.2 प्रकारातून बनलेला आहे.

35

Xe recombinant (Ba.1-Ba.2) 19 जानेवारी रोजी प्रथम UK मध्ये आढळून आला होता.

45

XE प्रकार Omicron च्या BA.2 सबव्हेरियंटपेक्षा सुमारे दहा टक्के जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती WHO ने दिली आहे.

55

ओमिक्रॉनचा BA.2 सबव्हेरिएंटट हा कोविड-19 चा आतापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य प्रकार होता आणि त्यापेक्षा XE 10 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याने चिंता वाढली आहे.

  • FIRST PUBLISHED :