NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर 'या' तारखांना सुरु होणार शाळा; शिक्षणमंत्र्यांची माहिती

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर 'या' तारखांना सुरु होणार शाळा; शिक्षणमंत्र्यांची माहिती

आता विद्यार्थ्यांना सुट्टीची प्रतीक्षा आहे. पण सुट्टी संपली की शाळा कधीपासून सुरु होणार? यावरही विद्यार्थ्यांचं लक्ष असतं.

15

उन्हाळा सुरु झाला आहे त्यामुळे आता शाळांच्या परीक्षाही हळूहळू संपण्यास सुरुवात झाली आहे. आता विद्यार्थ्यांना सुट्टीची प्रतीक्षा आहे. पण सुट्टी संपली की शाळा कधीपासून सुरु होणार? यावरही विद्यार्थ्यांचं लक्ष असतं.

25

म्हणूनच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा कधीपासून सुरु होणार याबद्दल माहिती दिली आहे.

35

सुट्टी सुरु असताना कोणत्याही शाळेने मुलांना अभ्यास देऊ नये असे निर्देश शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.

45

विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा या 15 जूनला सुरु होणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

55

तसंच विदर्भात ऊन अधिक असल्यामुळे इथे सर्व शाळा या 20 जूनला सुरु होणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :