UPSC 2022 चा निकाल जाहीर झाला असून पहिल्या चार क्रमांकात मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान UPSC संदर्भातील माहितीपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
UPSC चा फुल फॉर्म सर्वांना माहिती आहे, Union public service commission... मात्र याअंतर्गत येणाऱ्या पदांची माहिती आहे का?
यामध्ये विविध 23 सिव्हील पदांचा समावेश आहे. सर्वात लोकप्रिय भारतीय प्रशासकीय सेवा IAS असून यानंतर भारतीय/इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS), इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (IRS), इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) यांचा समावेश आहे.
IAS ची सॅलरी: 80,000 ते 2,00,000 पर्यंत.
IPS - इंडियन पोलीस सर्व्हिस, सॅलरी - 1,80,000 च्या जवळपास.
IFS - इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस : सॅलरी - 50,000 ते 2,00,000