महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी उमेदवारांची तयारी सुरु झाली आहे. मात्र जर तुम्हाला ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची असेल तर यासाठी स्पेशल पुस्तकांमधून तयारी करणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या पुस्तकांची यादी देणार आहोत.
डॉ. रश्मी सिंग यांनी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक इंग्रजी.
दिशा पब्लिकेशन्सद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी जलद सामान्य ज्ञान 2021.
आर एस अग्रवाल द्वारे स्पर्धात्मक परीक्षांसाठी परिमाणात्मक योग्यता.
जितेंद्र पुंडेकर यांचे ज्ञानदीप तलाठी 2023 वर्गिकृत प्रश्नसंच
विनायक घायाळ यांची तलाठी चाळी प्राशनपत्रिका (मराठी)