NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / 'हे' आहेत महिला पायलट्सची सर्वाधिक संख्या असलेले देश; भारताचा नंबर कितवा?

'हे' आहेत महिला पायलट्सची सर्वाधिक संख्या असलेले देश; भारताचा नंबर कितवा?

जगभरात महिला पायलट्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला पायलट्सची संख्या सर्वांत जास्त असलेल्या 10 देशांबद्दल जाणून घेऊयात. 

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: June 28, 2023, 15:13 IST
110

भारत - या यादीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगभरात सर्वाधिक महिला पायलट्स भारतात आहेत. भारतात महिला पायलट्सची संख्या सातत्याने वाढत असून, सध्या हे प्रमाण 12.4 टक्के आहे.

210

आयर्लंड - या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथेही महिला पायलट्सची संख्या सातत्याने वाढत असून, सध्या हे प्रमाण 9.9 टक्के आहे.

310

दक्षिण आफ्रिका - या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. तिथेही महिला पायलट्सची संख्या सातत्याने वाढत असून, सध्या हे प्रमाण 9.8 टक्के आहे. तेथील अनेक संघटना एव्हिएशन इंडस्ट्रीत महिलांचं प्रमाण वाढावं, यासाठी प्रयत्नशील आहेत.

410

ऑस्ट्रेलिया - या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. तिथे महिला पायलट्सचं प्रमाण 7.5 टक्के आहे.

510

कॅनडा - सर्वाधिक महिला पायलट्सच्या यादीत कॅनडा पाचव्या क्रमांकावर आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 7 टक्के आहे.

610

जर्मनी - जर्मनी एव्हिएशन सेक्टरसह इतर अनेक सेक्टरमध्ये जेंडर इक्वॅलिटीसाठी प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 6.9 टक्के आहे.

710

अमेरिका - अमेरिका या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 5.5 टक्के आहे.

810

युनायटेड किंग्डम - सर्वाधिक महिला पायलट्सच्या यादीत युनायटेड किंग्डम आठव्या क्रमांकावर आहे. तिथे महिला पायलट्सचं प्रमाण केवळ 4.7 टक्के आहे.

910

न्यूझीलंड - सर्वाधिक महिला पायलट्सच्या यादीत न्यूझीलंड नवव्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिथे महिला पायलट्सचं प्रमाण वाढत असून, सध्या ते 4.5 टक्के आहे.

1010

कतार - या यादीत अखेरचा म्हणजेच 10वा क्रमांक कतारचा आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 2.4 टक्के आहे.

  • FIRST PUBLISHED :