NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / Money Earning Tips: तोच 9-5 जॉब करुन कंटाळा आलाय ना? मग इथे मिळेल तासाला लाखो रुपये कमावण्याची ट्रिक

Money Earning Tips: तोच 9-5 जॉब करुन कंटाळा आलाय ना? मग इथे मिळेल तासाला लाखो रुपये कमावण्याची ट्रिक

तुम्ही ऑनलाइन जॉब करून भरपूर पैसे कमवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फ्रिलान्सिंगबद्दल आणि फ्रिलान्सिंग नक्की कसं करावं याबद्दल सांगणार आहोत.

15

आजकाल, वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे, करिअरच्या पर्यायांची भर पडत आहे. जर तुम्हाला घरात राहून पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी ऑनलाइन नोकऱ्या सर्वोत्तम असतील. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ऑनलाइन जॉब करून भरपूर पैसे कमवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फ्रिलान्सिंगबद्दल आणि फ्रिलान्सिंग नक्की कसं करावं याबद्दल सांगणार आहोत.

25

फ्रीलांसर होण्यासाठी माणसाची पहिली गुणवत्ता शिस्तबद्ध असणं आवश्यक आहे. म्हणजेच जरी तुमच्या ऑफिसच्या वेळा ठरलेल्या नसल्या तरी तुम्हाला काम करताना ते काम डेडलाईन पळून पूर्वज करणं आवश्यक आहे.

35

फ्रीलांसर आणि क्लायंटसाठी मीटिंग पॉइंट म्हणून काम करणारी अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मचे स्वतःचे नियम असतात. UpWork किंवा Freelancer सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रत्येक असाइनमेंटसाठी रजिस्टर करणे आवश्यक आहे.

45

सोशल मीडियावर तुमचं काम शेअर करणं हा खूप मोठा भाग आहे. तुम्ही सोशल मीडियावर आपलं काम सुरु केलं तर तुम्हाला फ्रिलांसींगसाठी चांगल्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. हा एक चांगला मार्ग आहे. याच पद्धतीनं ब्रँड तयार तयार करा आणि फिलांसींग करा.

55

कोणत्याही व्यवसायाप्रमाणे, फ्रीलांसर म्हणून यशाची गुरुकिल्ली म्हणजे कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक आहे. म्हणूनच जर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स चांगले असतेही तर तुम्हाला क्लायंटशी बोलता येईल आणि त्यांच्याकडून प्रोजेक्ट्स घेता येईल.

  • FIRST PUBLISHED :