NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / Job Interview ला गेल्यानंतर वरिष्ठांसोबत हॅन्ड शेक करावा की नाही? सुरुवातीला करावं तरी काय? एक्सपर्ट्स म्हणतात...

Job Interview ला गेल्यानंतर वरिष्ठांसोबत हॅन्ड शेक करावा की नाही? सुरुवातीला करावं तरी काय? एक्सपर्ट्स म्हणतात...

तुम्ही सुरुवातीला मुलाखत घेणाऱ्यांशी कसं वागता कसं बोलता यावर तुम्हाला जॉब मिळणार का? हे अवलंबून असतं. म्हणूनच interview ला सुरुवातीला काय करावं? हे जाणून घेऊया.

16

जॉब मुलाखतीला जाताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन. तुम्ही सुरुवातीला मुलाखत घेणाऱ्यांशी कसं वागता कसं बोलता यावर तुम्हाला जॉब मिळणार का? हे अवलंबून असतं. म्हणूनच interview ला सुरुवातीला काय करावं? हे जाणून घेऊया.

26

जर तुम्ही interview घेणाऱ्यांना व्यक्तीशः भेटत असाल, तर त्यांना अभिवादन करण्याचा एक सामान्य मार्ग आहे. आय कॉन्टॅक्ट करा, स्मित करा आणि जर त्यांनी यापूर्वी तुम्हाला बघितलं नसेल तर स्वतःची ओळख करून द्या.

36

जर मुलाखत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर किंवा फोनद्वारे घेतली जात असेल, तर तुम्ही मुलाखत घेणाऱ्याला मैत्रीपूर्ण पद्धतीनं हात व्हेव करून किंवा नमस्कार करून ग्रीट करू शकता.

46

तसंच तुम्ही प्रत्यक्ष भेटत असाल तर साधेपणाने हॅलो म्हणा, किंवा त्या वेळेनुसार गुड मॉर्निंग किंवा गुड इव्हिनिंग म्हणा. तसंच तुम्ही प्रोफेशनल असाल तर हॅन्ड शेक करू शकता.

56

जर तुम्हाला मुलाखतकाराचे नाव आणि नोकरीचे शीर्षक माहित असेल तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकता. उदाहरणार्थ, "हॅलो, मिस्टर स्मिथ. तुम्हाला भेटून आनंद झाला." असं तुम्ही म्हणू शकता.

66

नोकरीच्या मुलाखतीदरम्यान मुलाखतकारांना अभिवादन करताना नेहमी सभ्य, आदरणीय आणि प्रोफेशनल असल्याचे लक्षात ठेवा.

  • FIRST PUBLISHED :