NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / ही सुवर्णसंधी सोडू नका; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक; रेल्वेत 10वी पाससाठी बंपर भरती

ही सुवर्णसंधी सोडू नका; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक; रेल्वेत 10वी पाससाठी बंपर भरती

भारतीय मध्य रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

16

भारतीय मध्य रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे.

26

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 असणार आहे.

36

अप्रेन्टिस (Central Railway Apprentice) या पदांच्या तब्बल 2422 जागांसाठी ही भरती असणार आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

46

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित दांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

56

पदभरतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना अप्रेन्टिस (Central Railway Apprentice) - 7000/- रुपये प्रतिमहिना स्टायपेंड मिळणार आहे.

66

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rrccr.com/TradeApp/Login/Home या लिंकवर क्लिक करा.

  • FIRST PUBLISHED :