शिक्षित व्हा संघटित व्हा
जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत
आयुष्य लांब होण्यापेक्षा ते उच्च असावे
संविधानाचा गैरवापर होत असल्याचं मला कळलं तर ते जाळणारा मी पहिला असेन
"कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते"
"मुलांना आणि मुलींना शिकवा, त्यांना पारंपारिक व्यवसायात गुंतवू नका"