NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / ट्विटरचं व्हॉटसएपच्या पावलावर पाऊल, सुरू करणार ही सुविधा

ट्विटरचं व्हॉटसएपच्या पावलावर पाऊल, सुरू करणार ही सुविधा

Whatsapp ला कॉपी करणार Twitter? फोन आणि VIDEO call ची मिळणार सुविधा

17

मुंबई : ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. एकीकडे कर्मचारी कपात करण्यात आली तर ब्लू टिकसाठी पैसेही घेण्यात आले. त्यानंतर ट्विटरला चिमणी ऐवजी श्वानाचा लोगो लावण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा ट्विटरचा पूर्वीचा लोगो आला. असे एक ना अनेक बदल सतत घडत असताना युजर्ससाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

27

ट्विटर आता Whatsapp च्या पावलावर पाऊल ठेवत असून युजर्सना वेगळी सेवा पुरवणार आहे. आतापर्यंत ट्विटरवर 60 शब्दांच आपलं म्हणणं मांडता येत होतं. त्याची मर्यादा वाढली.

37

मेसेज करण्याची सोय आली आता फोन आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देखील ट्विटर आपल्या ग्राहकांना देणार आहे.

47

ट्विटर डायरेक्ट मेसेजमध्ये दोन नवीन फीचर लाँच केले आहेत. रिप्लाय आणि नव्या इमोजी असे दोन फीचर युजर्ससाठी उपलब्ध असतील.

57

बोलताना एलन मस्क यांनी एक महत्त्वाचं आश्वासनही युजर्सना दिलं आहे.

67

एलन मस्क यांनी म्हटलं की लवकरच युजर्सना व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलची सेवा उपलब्ध होऊ शकते.

77

जगभरात कुठेही फोन नंबर नसेल तरी तुम्ही याचा वापर करून फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करू शकता. त्यासाठी तुम्हाला फोननंबरची आवश्यकता लागणार नाही.

  • FIRST PUBLISHED :