NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / प्रतीक्षा संपली! Tataच्या नव्या CNG कारची दमदार एंट्री, Swift अन् i10ला फोडणार घाम

प्रतीक्षा संपली! Tataच्या नव्या CNG कारची दमदार एंट्री, Swift अन् i10ला फोडणार घाम

टाटा मोटर्सनं अलीकडेच Tiago NRG कारचं CNG व्हेरियंट लाँच केलं आहे. टियागोच्या या पॉप्युलर व्हेरियंटमध्ये आता सीएनजीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. Tata Tiago NRG ICNG हॅचबॅक सेगमेंट Hyundai Grand i10 Nios आणि Maruti Suzuki Swift च्या CNG व्हेरियंटशी स्पर्धा करेल.

15

Tiago NRGच्या XT व्हेरियंटची किंमत 7.40 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेल XZ व्हेरियंटची किंमत 7.80 लाखांपर्यंत जाते. स्टँडर्ड पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत CNG मॉडेल जवळपास 90,000 रुपयांनी महाग आहे.

25

नवीन Tiago NRG ICNG फॉरेस्टा ग्रीन, फायर रेड, पोलर व्हाइट आणि क्लाउडी ग्रे या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या देशभरातील अधिकृत डीलरशिपवर या कारसाठी बुकिंग सुरू झालं आहे. टाटा मोटर्स

35

Tiago NRG CNG मॉडेलमध्ये पूर्वीप्रमाणेच 1.2-लिटर थ्री-सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन 72 Bhp पॉवर आणि 95 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. याउलट, पेट्रोल मॉडेल सुमारे 85 Bhp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते.

45

Tiago NRGच्या सीएनजी मॉडेलवर iCNG बॅजिंग जोडलं जाईल. या रफ अँड टफ हॅचबॅकची स्टाइलिंग अपडेट करण्यात आली आहे. यामध्ये स्किड प्लेट्ससह नवीन बंपर, रुफ रेल्स, ब्लॅक-आउट बी-पिलर, नवीन कव्हर्ससह 15-इंच स्टील व्हील आणि प्लास्टिक बॉडी क्लॅडिंग यांचा समावेश आहे.

55

कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचं झालं तर त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच यात Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, फॅब्रिक अपहोल्स्ट्री सीट्स, हरमन साउंड सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि इतर अनेक वैशिष्ट्ये मिळतील.

  • FIRST PUBLISHED :