NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / फक्त Nexonच नाही, Tataच्या ‘या’ Electric Carसाठी ग्राहकांच्या रांगा, पाहा किंमत अन् फिचर्स

फक्त Nexonच नाही, Tataच्या ‘या’ Electric Carसाठी ग्राहकांच्या रांगा, पाहा किंमत अन् फिचर्स

कंपनीनं अलीकडे लाँच केलेली इलेक्ट्रिक हॅचबॅक टाटा टिआगो ईव्हीला (Tata Tiago EV) मोठी मागणी आहे. नुकताच टाटा टिआगो ईव्हीनं 20,000 युनिट बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे.

17

27

कंपनीनं अलीकडे कंपनीनं लाँच केलेली इलेक्ट्रिक हॅचबॅक टाटा टिआगो ईव्ही (Tata Tiago EV) या कारला मोठी मागणी आहे. नुकताच टाटा टिआगो ईव्हीनं 20,000 युनिट बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे.

37

टाटा टिआगो ईव्हीची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ठेवण्यात आली आहे. Tata Tiago EV 5-सीटर कार आहे, ज्यामध्ये फक्त पाच प्रवासी बसू शकते. ही इलेक्ट्रिक कार XE, XT, XZ+ आणि XZ+ लक्स या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

47

Tata Tiago EV मध्ये 19.2 kWh आणि 24 kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय दिले गेले आहेत. ही कार 19.2 kWh बॅटरी पॅकसह 250 किमी तर 24 kWh बॅटरी पॅक 315 किमी पर्यंत रेंज ऑफर करते.

57

Tiago इलेक्ट्रिक 15A सॉकेट चार्जर, 3.3KW AC , 7.2KW AC आणि DCT फास्ट चार्जरला सपोर्ट करते. 7.2 kW AC चार्जरद्वारे कार 3.5 तासांत पूर्ण चार्ज होते, तर DC फास्ट चार्जरद्वारे 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 57 मिनिटे लागतात.

67

या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चार-स्पीकर हार्मोन साउंड सिस्टम, ऑटो एसी, फोल्डेबल ORVM, रेन सेन्सिंग वायपर आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय क्रूझ कंट्रोल आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारखे फीचर्सही यात आहेत.

77

कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), EBD सह ABS आणि रिअरव्ह्यू कॅमेरा मिळतो. Tata Tiago EV ही थेट कोणत्याही कारशी स्पर्धा करत नाही, परंतु ती Citroen C3 EV च्या तुलनेत परवडणारी ठरते.

  • FIRST PUBLISHED :